Loading...


घरी रहा, सुरक्षित रहा. | तुम्ही, आम्ही, आपण सर्वच जण एकमेकांपासून अंतराने जरी दूर असलो तरीही मनाने आपण एकमेकांना अंतर नक्कीच देणार नाही. हा विश्वास मजबूत आहे आणि हा विश्वासच आलेल्या संकटावर मात करेल. | सध्याच्या या कोरोनामय, खडतर काळात आम्ही आपले आणि आपल्या प्रियजनांचे सुदृढ स्वास्थ आणि हित चिंतीतो.